स्वर्गात बांधलेली रेशीमगाठी
दिर्घ कथा लेखन टास्क (५/७/२५) स्वर्गात बांधलेली रेशीमगाठी …….. भाग पहिला…,. बेल वाजली तशी सुहास स्वतःशीच म्हणाला, कोण आले येवढ्या रात्री? कुमार परत आला की, काय? त्याने दार उघडले तर दारात एक तरुणी बॅग घेऊन उभी होती. घाबरलेली दिसत होती.…


