माझे गुरु.. माझा शिक्षक वृंद…
******* माझे गुरु… माझा शिक्षक वृंद ****** ….. ना मिळे ज्ञान गुरूविणा….. ना मिळे सन्मान ज्ञानाविणा तरुन जाऊ भवसागर या जीवनी करुनी वंदना या गुरु पद चरणी 🙏 लहानपणापासून आपल्याला समाजात काय चालू आहे ते समजते.’ गुरु ‘हा शिष्याला ज्ञानी…

