माझ्यातलीमी

#माझ्यातलीमी #लघुकथालेखनटास्क(१९-०१-२०२६) “माझा तो ‘महागडा’ सोबती” रात्रीचे दोन वाजले होते. शांत रस्ता, सोसाट्याचा वारा आणि माझ्या मनात चाललेली घालमेल. आईची तब्येत अचानक बिघडली होती आणि घरात मी एकटाच होतो. तिला हॉस्पिटलला न्यायला हवं होतं, पण माझी जुनी दुचाकी सुरूच होत…





