संगीता देवकर

संगीता देवकर

शतशब्दकथा

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(१४/०७/२०२५) #प्रामाणिक_तळमळ #स्वप्नीलकळ्या🥀 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 #प्रामाणिक_तळमळ गिरिजाला बालवाडीतील लहान मुलांना सांभाळणे, संस्कार करणे अवघड काम वाटायचे. रूक्षपणे वागायची ती एवढ्याशा कोमल बालकांसोबत. मात्र मधुरवाणी असलेल्या बालवाडीत शिकविणाऱ्या शोभाला लहान मुलांना शिकवण्याचीअत्यंत आवड. प्रत्यक्षात तिची प्रामाणिकपणे शिकवतानाची तळमळ इतरांना दिसून यायची.मुलांना…

शतशब्दकथा

शतशब्द कथा कथेचे शीर्षक :- ” नजरेच्या पलीकडचं सौंदर्य”. एक तरुण छायाचित्रकार, आदित्य. त्याला फक्त सुंदर मॉडेल सारखे चेहरे टिपायला आवडायचे. ग्रामीण भागातल्या एका स्पर्धेसाठी त्याला गावात जावे लागले. तिथे त्याला चंद्रा भेटते. रापलेला रंग, वाळवंटासारखा सुकलेला चेहरा, पण डोळ्यात…

शतशब्दकथा

नयना आणि आदर्श एकमेकांवर नितांत प्रेम करायचे. दोघांनी विवाह बंधनात अडकून एकमेकांना जन्मोजन्मी साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण एक दिवस अघटीत झाले नयना एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाली. दोन्ही कुटुंबांवर जणू आभाळच कोसळले. जवळजवळ आठ दिवस ती जणू…

#माझ्यातलीमी

** जिद्दी प्रज्ञाचक्षु ** बऱ्याचदा म्हणतात, ‘इट इज फिलिंग इज बिलिंग.’ ही गोष्ट आहे एका जिद्दी गुरुची आणि एका जिद्दी शिष्याची. आपण आपल्या जीवनातील आनंद जेव्हा हरवतो तेव्हा तो इतरांना कसा द्यायचा ही शिकवणारी, मनातील भीती आणि कोणतही वैगुन्य यावर…

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा

#सौदर्याची नजर रितेश आणि राधिका यांना दोन मुले होती-मुलगी शोभना आणि मुलगा रितेश.दोन्ही मुलांचा जन्म परदेशात झाला होता. आता राधिका आणि रमेश यांचे परदेशातील वास्तव्य संपले होते, म्हणून ते मुलांसह गावी परत आले. पण मुलांना परदेशातील राहणीमानाची सवय झाली होती.…

शतशब्द कथा

#माझ्यातली मी… #शतशब्द कथा लेखन दि-१४/७/२०२५ #चित्र शत शब्द कथा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🌹 विषय – मनातले सौदंर्य 🌹 अवंतिका चित्रकार होती; आयुष्यातील कटू अनुभवांमुळे तिला जगात सौंदर्य उरलेच नाही असे वाटायचे. तिची चित्रेही रंगहीन झाली होती. तिचे गुरू नेहमी सांगायचे, “बघण्याची…

# शतशब्दकथा

दिलेल्या चित्रावरून शतशब्दकथा (१४/७/२५) जशी दृष्टी तशी सृष्टी…. अगं जयू, तूझा ड्रेस किती छान आहे. गोड दिसतेय तू आज. आजी तुझं आपलं काही तरीच. तूला सगळ्यांचे सगळंच छान दिसतं. तू कोणालाच कधीही वाईट म्हणत नाहीस. जयू, जशी दृष्टी तशी सृष्टी…

# शतशब्दकथा

दिलेल्या चित्रावरून शतशब्दकथा (१४/७/२५) जशी दृष्टी तशी सृष्टी…. अगं जयू, तूझा ड्रेस किती छान आहे. गोड दिसतेय तू आज. आजी तुझं आपलं काही तरीच. तूला सगळ्यांचे सगळंच छान दिसतं. तू कोणालाच कधीही वाईट म्हणत नाहीस. जयू, जशी दृष्टी तशी सृष्टी…

सकारात्मक दृष्टी

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा सकारात्मक दृष्टी गौरवला मॉडर्न बायको हवी होती .बाबांनी गावच्या कीर्ती बरोबर जबरदस्तीने सुसंस्कारित अशा त्यांच्या मित्राच्या मुलीशी त्याचं लग्न लावलं.गौरव नाराज होता. सत्यनारायण झाल्यावर ऑफिसच्या कामासाठी टूरवर निघून गेला. “बाबा हॉस्पिटल मधे आहेत, हार्ट अटॅक आला” कीर्तीच्या फोनने…

error: Content is protected !!