दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणं म्हणजे सुख

स्वराने

स्वराने
#शतशब्दकथा उंच अंजू बाबांची बदली झाली आणि अंजू नवीन शाळेत दाखल झाली. वयाच्या मानाने तिची उंची लहानपणापासूनच खूप कमी होती. पहिल्याच दिवशी वर्गातल्या मुली तिला बघून हसू लागल्या. बुटकी म्हणून चिडवू लागल्या. खेळायला, डबा खायला घेतले नाही ! अंजू रडत…

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(३०/६/२५) #तिचीव्यथा मेघा तिच्या कुटुंबातील मोठी मुलगी. वडिलांचे छत्र ती अकरावीला असतानाच हरवलं होतं. तिने मिळेल ती नोकरी पत्करली. तिला स्वतःबद्दल विचार करायला सवडच नव्हती. सगळी भावंडं आयुष्यात स्थिरस्थावर झाली. जबाबदाऱ्या कमी झाल्यावर तिने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.…
सुखी जीवनाचा मूलमंत्र अमित नेहमीच छोट्या छोट्या गोष्टीवरून सीमा वर चिडचीड करायचा. सीमा आज उशीराच उठली त्यामुळे त्याला कामावर जायला उशीर होत होता. त्याला प्रत्येक काम वेळेवर आणि नीटनेटकं व्हावं असं वाटायचं. आतापर्यंत तो आईला सगळी काम कुशलतेने करताना बघत…

# माझ्यातली मी # शतशब्द कथा 30.06.2025 शीर्षक.. स्वर्गसुख मुलीचा जन्म झाला आणि तिची आई खूपच खुश झाली पण वडिलांना बिलकुल मुलगी नको होती..त्यांना मुलगाच हवा होता.जर का मुलगी झाली तर मी तिचा स्वीकार करणार नाही हे त्यांनी आधीच सांगून…

सुरेखाच्या संसारात एकच गोष्ट तिला खूप त्रास देत होती – तिच्या नवऱ्याचे, माहेरच्या गोष्टींवरून रोजचे बोलणे. “तुमच्या माहेरी असंच करतात,” माहेरावरून काहीबाही रोजच बोलत असे. सुरुवातीला सुरेखा दुःखी व्हायची, त्याला समजावण्याचा प्रयत्न करायची, वादही व्हायचे. पण रोजच्या भांडणाला कंटाळली. एके…
दिलेल्या चित्रावरून शतशब्दकथा (३०/६/२५) कोणी निंदा.. कोणी वंदा…. ए, आजी त्या काळी तूझा व आबांचा प्रेम विवाह झाला, तोही तू आबांपेक्षा वयाने दोन वर्षांनी मोठी. कसं जमलं तूमचं? घरच्यांना मान्य होतं का? अगं, परी किती प्रश्न विचारशील. आबा, माझ्या बाबांकडे…
#माझ्यातली मी #शत शब्द कथा #चित्रावरून (३०/०६/२०२५) #शीर्षक:सुखाची गुरुकिल्ली सरिता लग्न झाल्यापासून तिच्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक निभावत होती. पण तिची सासू नेहमी तक्रारीचा सूर लावायची. तिला त्यांचे टोमणे मारणे अजिबात आवडायचे नाही. त्यांच्या टोचून बोलण्यामुळे तिचा सगळा उत्साह निघून जायचा. “कशाला…
#माझ्यातलीमी #योगदिवसलेखस्पर्धा #निकाल(२१/६/२५) #अभिनंदन👏🏆🏆🌹🌹🎊🎊🎉🎉 @everyone दिनांक २१ जून २५ रोजी घेण्यात आलेल्या योग दिवस लेख स्पर्धेत उत्कृष्ठ लेख लिहिणाऱ्या विजेत्या लेखिका आहेत Smita Sonawane-Gaikwad : Smita Bondre Anjali Amlekar #माझ्यातली मी ग्रुप तर्फे विजेत्या स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी…
“शेजारी बाई आणि खिडकी” स्वरा दररोज ऑफिसला जाताना ओढणी डोक्यावर घेत असे. शेजारची बाई, खिडकीतून टिपण करत असे – “सांगितलं का घरात? एवढं बाहेर जातंय! सासरच्या मर्जीविरुद्ध चाललंय वाटतं.” सुरुवातीला स्वरा चिडली, रडली, नवऱ्याला सांगितलं. पण तो शांत म्हणाला –…