डायरी
#माझ्यातली मी #शतशब्द कथा लेखन # शब्द डायरी दि-२१/७/२०२५ 📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖 🌹एक हळवी प्रेमकथा 🌹 सोनू’, नावाप्रमाणेच सोन्यासारखी होती; सगळ्यांसाठी मौल्यवान. पण नियतीच्या मनात वेगळं, बालवयातच तिने जगाला खरं प्रेम काय असतं, आयुष्याची आहुती देऊन शिकवलं. अल्लड-अवखळ सोनू, वयात येताच एका…


