डायरी
सगळ्यांना वाटायचं ती कायम शांत पण कुणालाही माहीत नव्हतं की तिचे शब्द डायरीत दररोज बोलायचे. डायरीच तिचं खरं जग होत क्षणोक्षणी मनात जे साचायचं, मोत्यासारखे शब्द पानांवर उतरवायची, की शब्द तिचे मित्र होते, आणि शाई तिच्या भावनांची सावली. प्रत्येक पानावर…




