शतशब्दकथा

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(२८/०७/२०२५) # स्वप्नीलकळ्या 🥀 *”आजही ते माझ्यासाठी प्रेरणा”* पैलतीराकडे नजर जाते;तेव्हा दडपण न येता पतीसह दोन तपाचे साहचर्य मला आश्वस्त करते. संसार कोणाचाही असो-अपूर्णतेकडून पूर्णतेकडे जाणारा प्रवास असतो. सीता-राम,राधे-श्याम नावे उच्चारली जातात.युगानुयुगे केला जाणारा उल्लेख म्हणजेच साहचर्याचे अलौकिकत्व .…




