माझे गुरू

#माझ्यातलीमी #गुरुपौर्णिमाटास्क #माझे_गुरु 💚 माझे गुरु💚 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ नमन त्या सर्व गुरुवर्यांस .. ज्यांनी मला घडवले, वाढवले, सक्षम केले. खरं आपण आपल्या आयुष्यात प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो, त्यामुळे शाळा…


