आधार
#माझ्यातलीमी #कथालेखन (१८.७.२५) आधार रवी, राधा आणि त्यांच्या दोन मुली. चौकोनी कुटुंब..! रवी नुकताच खाजगी कंपनीतून निवृत्त, तर राधाने बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेली. दोन्ही मुलींची लग्नं झाली आणि दोघी परदेशात छान संसारात रमलेल्या.. आता मस्त उरलेलं आयुष्य निवांत घालवू असे म्हणतात;…

