घटस्फोट
#विकेंड टास्क१९/७/२५ #माझ्यातलीमी कथालेखन #शीर्षक-घटस्फोट सकाळचे आठ वाजले होते वृषालीने नीरजला आवाज दिला .”चहा प्यायला खाली ये नीरज “नीरज सकाळी उठून वरच्या खोलीत सेमिनारसाठी जायची तयारी करत होता. वृषाली चा आवाज ऐकून लगेच खाली आला .तो चहाचे घोट घेत असता…




