संगीता देवकर

संगीता देवकर

एक नूर आदमी तो दसनूर कपडा…

# विकेंडटास्क # जाहिरात लेखन (२४/१/२०२६) एक नूर आदमी, दसनूर कपडा….. सकाळी सकाळी मानसीचा फोन, जयू…. आपल्या रमाचे लग्न ठरले. अरे व्वा… किती गोड बातमी दिलीस…. तारीख ठरली का? हो…. १५ एप्रिल. अगं म्हणजे जवळच आले की लग्न. हो तुला…

स्वार्थ आणि परमार्थ

#माझ्यातलीमी #वीकेंडटास्क #जाहिरातलेखन #स्वार्थआणिपरमार्थ “आई आज आम्ही मैत्रिणी हाफ डे घेऊन सिनेमा बघायला जाणार आहोत म्हणून आज टिफीन देऊ नकोस. बाहेरच काहीतरी “झणझणीत” मध्ये खाऊ.” रुची सकाळी सकाळी आईला म्हणाली. “नशीब माझं, डबा तयार झाल्यावर बोलली नाहीस. काय गं तुला…

कपडे विकतो विश्वास कमावतो

#माझ्यातलीमी #सुप्रभात #विकेंडटास्क #जाहिरातलेखन @everyone #टॅगलाइन … कपडे विकतो विश्वास कमावतो भाग्यश्री तिच्या शेजारच्या मैत्रिणींशी सुमतीशी छान गप्पा मारत असते. तेवढ्यात भाग्यश्री च्या मोबाईल वरती तिच्या मुलीचा फोन येतो. मुलीचं नुकतंच लग्न झालेल आणि तिचा आता फोन आला त्याच्यामुळे भाग्यश्रीने…

#माझ्यातलीमी #विकंएड_टास्क

#माझ्यातलीमी #विकंएड_टास्क #जाहिरात_लेखन कथा: “सूर्याची साथ” एकदा देहूरोडच्या एका छोट्या कॉलनीत राहणारी अपर्णा नावाची गृहिणी होती. तिच्या घरात सासूबाई आणि सासरे (आई-वडील), दोन मुलं आणि नवरा – सगळे एकत्र राहतात. अपर्णा सकाळी उठून घरकाम सांभाळते, मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार करते,…

…… उद्योग हस्तकलेचा…….

# माझ्यातली मी # *** वीक एंड टास्क ***(२३/०१/२६) …… जाहिरात लेखन……. •••••••••• उद्योग हस्तकलेचा •••••••••••• सकाळच्या कोवळ्या उन्हात रविवारची सुट्टी असल्यामुळे आई-बाबा बागेत खुर्चीवर बसले होते. त्यावेळेस मी बारा तेरा वर्षाची होते. लहानपणापासून आईला मी नोकरी करून फुलांचे व…

परिक्षेची भिती कि यशाची खात्री?

#माझ्यातलीमी #विकेंडटास्क #जाहिरातलेखन परीक्षेची भीती की यशाची खात्री? रात्रीचे १२ वाजले होते. १० वीत असलेल्या ‘आर्यन’च्या खोलीतला दिवा अजूनही चालू होता. गणिताची पुस्तकं समोर उघडी होती, पण त्याच्या डोळ्यात फक्त पाणी होतं. “आई, मला हे प्रमेय (Theorem) काही केल्या समजत…

ईश्वररुप

# माझ्यातली मी # लघुकथालेखन टास्क दि.20 जानेवारी 26 विषय… खुप गरज असल्यावर घावून येणारी व्यक्ती करोडो रुपयापेक्षाही महाग असते ईश्वररुप हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या बार्डर वरची हाड गोठवणारी थंडी ..मेजर अखिलेशकुमारच्या नेतृत्वाखाली पधंरा जवान सिमारक्षण करत होते. जवान कमी असल्याने…

लघुकथा लेखन टास्क (19/1/2026) कथेचे शीर्षक,” ऋण”

# लघुकथा लेखन टास्क. ( 20/1/2026) कथेचे शीर्षक:- ” ऋण ” शहरातल्या त्या आलिशान बंगल्यात निवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब व त्यांच्या पत्नी शांताई राहत होत्या. नोकरीनिमित्ताने त्यांचा मुलगा आणि सुनबाई परदेशात स्थाईक झाले. त्या दोघांच्या म्हातारपणाची काठी होती, ती म्हणजे लक्ष्मीबाई!.…

सख्खे शेजारी

#माझ्यातलीमी #लघुकथालेखनटास्क (१९/१/२०२६) #सख्खेशेजारी वाक्य: खूप गरज असल्यावर निःस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही महाग असते “आई हे काय होऊन बसलं हो. हे गेले आणि ह्या सर्वनाशी, दुष्ट कोरोना मुळे आलोक आणि समर आमची दोन मुलं परदेशात वास्तव्यास असल्यामुळे…

माझ्यातली मी

“फी पेक्षा मोठे काहीतरी…” बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म भरायचे शेवटचे दोन दिवस उरले होते. वर्गातले सगळे मुलं उत्साहात होती, पण समीर मात्र शेवटच्या बाकावर मान खाली घालून बसला होता. घरची परिस्थिती बेताचीच, त्यात वडिलांची नोकरी सुटल्यामुळे फॉर्मचे पैसे भरणं त्याला अशक्य…

error: Content is protected !!