# शतशब्दकथा
” आऊटिंग आणि स्वातंत्र्यदिन. ” या विषयावर शतशब्दकथा. (१५/८/२५) ……….. असाही एक स्वातंत्र्य दिन ………. आज १५ ऑगस्टला सुमती बाई दरवर्षी प्रमाणे मुलांना आऊटिंग साठी सिंहगडावर घेऊन गेल्या . इयत्ता ९ वीतली प्रिया सारखी मागे मागे रहात होती, त्यांनी तिला सांगितले…






