कथालेखन, विकेंडटास्क ,”आजी -आजोबांसोबतची श्रावण यात्रा
कथालेखन कथेचे शीर्षक:- ” आजी- आजोबांसोबतची श्रावण यात्रा!” “आजोबा, किती कंटाळा आलाय या सुट्टीचा! काहीच नाहीये करायला.”, रिमझिम वैतागून म्हणाली. तिचा भाऊ रोहन सुद्धा तिच्या बोलण्याला दुजोरा देत मान डोलवत होता. आजी हसल्या,” कंटाळा? अरे वेड्यांनो, बाहेर काय मस्त पाऊस…




