देशावर निष्ठा

#माझ्यातलीमी#अलकलेखन ( २०/८/२५) ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका “मनावर दगड ठेवून त्याने /तिने हा निर्णय घेतला” या वाक्याचा वापर करून सुंदर #अलक लिहा. अलक.. देशावर निष्ठा जेव्हा मी माझे बॉस यांच्या तोंडी आदेशांचे पालन करण्यास ठामपणे नकार दिला.केवळ लेखी आदेश…


