संगीता देवकर

संगीता देवकर

दुर्लक्ष

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा #दुर्लक्ष नंदिता जात्याची सुगरण होती. तिला वेगवेळया रेसिपी बनवायची, सगळ्यांना खाऊ घालायची आवड होती. कुकिंग विथ नंदिता नावाचं तिचं यू ट्यूब चॅनेल होतं त्यावर ती आपल्या रेसिपीज अपलोड करायची. “नटून थटून स्वयंपाक करा, व्हिडिओ बनवा एवढा वेळ कसा…

‘ दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणं’ म्हणजेच सुख..

******* गम्य आनंदाचे ******* लग्नाला ६० वर्षे होऊन गेलीत पण खटके कधी थांबलेच नाहीत. घरातील पाखरे पिल्लांसह दूरदेशी घरटे बांधून स्थायिक झालीत. त्यांचा जोडणारा धागा फक्त फोनपुरतीच. खटकांना थांबा देण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी लागेल ना! अचानक एक दिवस आजीने आजोबांना त्यांनी…

‘ दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणं’ म्हणजेच सुख..

******* गम्य आनंदाचे ******* लग्नाला ६० वर्षे होऊन गेलीत पण खटके कधी थांबलेच नाहीत. घरातील पाखरे पिल्लांसह दूरदेशी घरटे बांधून स्थायिक झालीत. त्यांचा जोडणारा धागा फक्त फोनपुरतीच. खटकांना थांबा देण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी लागेल ना! अचानक एक दिवस आजीने आजोबांना त्यांनी…

शतशब्दकथा

#शतशब्दकथा उंच अंजू बाबांची बदली झाली आणि अंजू नवीन शाळेत दाखल झाली. वयाच्या मानाने तिची उंची लहानपणापासूनच खूप कमी होती. पहिल्याच दिवशी वर्गातल्या मुली तिला बघून हसू लागल्या. बुटकी म्हणून चिडवू लागल्या. खेळायला, डबा खायला घेतले नाही ! अंजू रडत…

तिची व्यथा

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(३०/६/२५) #तिचीव्यथा मेघा तिच्या कुटुंबातील मोठी मुलगी. वडिलांचे छत्र ती अकरावीला असतानाच हरवलं होतं. तिने मिळेल ती नोकरी पत्करली. तिला स्वतःबद्दल विचार करायला सवडच नव्हती. सगळी भावंडं आयुष्यात स्थिरस्थावर झाली. जबाबदाऱ्या कमी झाल्यावर तिने स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.…

शतशब्दकथा

सुखी जीवनाचा मूलमंत्र अमित नेहमीच छोट्या छोट्या गोष्टीवरून सीमा वर चिडचीड करायचा. सीमा आज उशीराच उठली त्यामुळे त्याला कामावर जायला उशीर होत होता. त्याला प्रत्येक काम वेळेवर आणि नीटनेटकं व्हावं असं वाटायचं. आतापर्यंत तो आईला सगळी काम कुशलतेने करताना बघत…

#शतशब्दकथा

# माझ्यातली मी # शतशब्द कथा 30.06.2025 शीर्षक.. स्वर्गसुख मुलीचा जन्म झाला आणि  तिची आई खूपच खुश झाली पण वडिलांना  बिलकुल  मुलगी नको होती..त्यांना मुलगाच हवा होता.जर का मुलगी झाली तर मी तिचा स्वीकार करणार नाही हे त्यांनी आधीच सांगून…

शतशब्द कथा स्वसुखाला प्राधान्य

सुरेखाच्या संसारात एकच गोष्ट तिला खूप त्रास देत होती – तिच्या नवऱ्याचे, माहेरच्या गोष्टींवरून रोजचे बोलणे. “तुमच्या माहेरी असंच करतात,” माहेरावरून काहीबाही रोजच बोलत असे. सुरुवातीला सुरेखा दुःखी व्हायची, त्याला समजावण्याचा प्रयत्न करायची, वादही व्हायचे. पण रोजच्या भांडणाला कंटाळली. एके…

चित्रावरून शतशब्दकथा

दिलेल्या चित्रावरून शतशब्दकथा (३०/६/२५) कोणी निंदा.. कोणी वंदा…. ए, आजी त्या काळी तूझा व आबांचा प्रेम विवाह झाला, तोही तू आबांपेक्षा वयाने दोन वर्षांनी मोठी. कसं जमलं तूमचं? घरच्यांना मान्य होतं का? अगं, परी किती प्रश्न विचारशील. आबा, माझ्या बाबांकडे…

error: Content is protected !!