निष्ठा व मूल्ये

देशावर निष्ठा जेव्हा त्यानं बॉस यांच्या तोंडी आदेशांचे पालन करण्यास ठामपणे नकार दिला.केवळ लेखी आदेश मागितला. शेवटी, साठ अधिकाऱ्यांना विनाकारण इजा पोहोचवण्याच्या कटात कसे सहभागी होऊ शकणार होता तो ? मनावर दगड ठेवून तो कठीण निर्णय घेतला त्यानं सेवेतून मुक्त…


