संगीता देवकर

संगीता देवकर

तान्हा पोळा

#तान्हापोळा शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनेदार राजा परधान्या रतन दिवाणा वजीर पठाण तो मस्त किती छान कविता होती आपल्या लहानपणी. पोळ्याच्या बैलांचं सुंदर वर्णन कवितेत केलं होतं. किती छान बालपण होतं आपलं. जश्या सुंदर कविता होत्या तसं बालपण…

तुळशीबाग

‘ तुळशीबाग ‘ एक सांस्कृतिक ठेवा.. वास्तविक पुण्याचा इतिहास खूप महत्वपूर्ण आहे.. ईथे, आत्ता ,त्याचा ऊहापोह अप्रस्तुत होईल.. आताच्या पुण्याची ओळख ही काही आगळीवेगळीच आहे….. प्रेक्षणीय ठिकाणे तर आहेतच ,पण जिलब्या मारुती ,माती गणपती, ऊपाशी विठोबा, भाजी राम मंदिर,खुन्या मुरलीधर,…

जगण्याची वारी

# शब्दरजनी वारी जगण्याची जगण्याच्या वारीत स्पर्धा जीवघेणी थाबांयची तयारी नाही कोणाच्या मनी एकमेकांचे पाय ओढीत जो तो धावतो प्रत्येकालाच नभी घालायची गवसणी कालचक्र जसे जसे वेगाने फिरते स्पर्धा सारी तशी त्वेषाने वाढते नात्या नात्यांमध्ये जशी दरी पडते जीवलगांच्या जीवाची…

चारोळी

#माझ्यातली मी #चित्र चारोळी #कॅमेरा… तू झालास आता वृद्ध, जेष्ठ . जमाना नाविन्याचा नको कष्ट . हातात आता प्रत्येक दिसतो घट्ट. हवी ती छबी ठरते आता बेस्ट. @everyone

माझ्यातली मी | अलकलेखन

#माझ्यातली मी #अलकलेखन 20/8 /25 तिचे वय साठ च्या आसपास एक मुलगा एक मुलगी, मुलीचे लग्न होऊन सासरी सुखानी नांदत होती. मुलगा मेंटली रिटार्ड कसे वाढवावे तिच्यापुढे यक्ष प्रश्न, तीची जबाबदारी घ्यायला मुलीकडले तयार होते पण मुलाचा प्रश्न होता. शेवटी…

साथ दे तू मला ( भाग ५)

मितेश. अजून जुईचाच विचार करतोस काय? . निखिल. नाही रे ती आहेच कायम मनात,हृदयात  तिचा विचार नाही करत. मितेश. हम्म पण फेमस रायटर झालास तू मित्या  खूप छान वाटलं आणि अभिमान सुद्धा. निखिल. निक्या चल आपण खाली डायनिंग लाच जेवायला बसू जरा…

साथ दे तू मला ( भाग ४)

त्याला हर्ट करणं  तिला जमायचे नाही. नकळत मितेश च्या मनात आले की छोट्या छोट्या गोष्टी साठी सुद्धा जुई त्याला दुखवत नवहती मग  इतका टोकाचा निर्णय घेऊन ती कायमचे मला दुखवून  कसे गेली? रायटर असणं आपली हॉबी करियर म्हणून निवडण  हा…

आगमन बाप्पाचे. शीर्षक:- सुगंध सजावट आणि स्नेहबंध.

लवकरच गणरायाचे आगमन सर्वत्र होणार आहे त्यानिमित्ताने….. शीर्षक :- सुगंध, सजावट आणि स्नेहबंध. गणेश चतुर्थी जवळ आली की घराघरातील वातावरणच बदलून जायचं. घराच्या अंगणात शेणाने सारवण, तुळशी वृंदावन स्वच्छ करणे, देव्हाऱ्याला रंग देणे ही काम सुरू व्हायची. नुसत्या बाप्पाच्या आगमनाच्या…

अलकलेखन

त्याच्यासोबत तिची वीण घट्ट जुळलेली…शेवटी तिचं पहिलं प्रेम ते… मात्र व्यक्त करणे तिला कधी जमलेच नाही.वर्षांनंतर पुन्हा सोशल मीडिया वर एकत्र आले. शब्दांची,वैचारिक देवाणघेवाण त्यांना पुन्हा जवळ घेऊन आली.इतक्या वर्षांचं प्रेम सार्थक झालं होतं. पण मनावर दगड ठेवून तिने निर्णय…

error: Content is protected !!