परफेक्ट मॅच
#माझ्यातलीमी #दीर्घकथा परफेक्ट मॅच भाग …१ शिवानी आणि आदित्यचा दिमाखदार विवाह सोहळा पाहून सगळ्यांचेच डोळे दिपत होते, काहींची तर बोटे आश्चर्यानं तोंडात जात होती. उभारलेला तो भव्य शामियाना, पाहुण्याची बडदास्त, पंच पक्वान्नांचे भोजन, कशाची म्हणून कमी नव्हती. साखरपुडा, मेहेंदी, हळद,…





