संगीता देवकर

संगीता देवकर

ताटातूट

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (१/९/२५) #निरोप #ताटातूट गेले काही दिवस विभा एकटीच असली की तिच्या डोळ्यात अश्रू दाटून यायचे. त्याला कारणही तसंच होतं. तिच्या लाडक्या सावूचे कंपनीतर्फे जपानसाठी “ऑनसाईट” पोस्टिंग झालं होतं. खरं तर खूपच लवकर सावूला ही सुसंधी मिळत होती त्यामुळे…

शेवटचे शब्द

रात्री एवढ्या उशीरा पल्लवीकाकू कशा काय म्हणतच दार उघडलं, तर तरातरा स्वयंपाकघरात शिरत म्हणाल्या, “सुधा, प्रणीता गेली.” “काय? कशी? कधी? “ सुधाची आणि गौरीची एकच प्रतिक्रिया. प्रणीता गौरीची मैत्रीण. इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला होती. नाताळच्या सुट्टीत काका-काकू, चुलत बहीण यांच्याबरोबर बंगलोरला…

निरोप

निरोप… निरोप हा शब्द जसा गोड तसाच कडूही आहे. भेटीगाठी, सण-उत्सव, नातेसंबंध यांच्या शेवटी निरोप द्यावा लागतोच. पण प्रत्येक निरोप मनाला एक वेगळी हुरहूर लावून जातो. सध्या आपल्या घराघरात सुरू असलेल्या गणरायाच्या विसर्जनाने हीच भावना मनात दाटून आली आहे. “गणपती…

#निरोप_भावूक_क्षण

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (०१/०९/२०२५) #निरोप # स्वप्नीलकळ्या 🥀 #निरोप_भावूक_क्षण कोणताही निरोपाचा क्षण आला की मनुष्याच्या मनात कालवाकालव होतेच. मग तो क्षण गणपतीबाप्पाला निरोप देण्याचा असो वा प्रिय व्यक्तीला निरोप देण्याचा असो. खामगावची शर्वरी आणि यवतमाळची सुजाता… इंजिनिअरींगच्या विद्यार्थीनी व हाॅस्टेलमध्ये रुममेट……

हे वय होत का रे तिचं जाण्याचं ?

#माझ्यातलीमी #निरोप #कथा हे वय होत का रे तीच जाण्याचं ? पहाटे फोनची बेल वाजली,दचकून जागी झाले . मावशीचा फोन असा अवेळी,हृदयात धस झालं. आपल्या प्रीतीचा अपघात झाला आहे , क्रिटिकल आहे सिटी हॉस्पिटलला ये. पटापट आवरून आम्ही दोघेही रिक्षाने…

निरोप समारंभ

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (१.९.२५) #निरोप निरोप समारंभ आज शाळेतील लाडक्या जोशीबाईंचा निरोप समारंभ ! पाचवी ते सातवीची सारी मुले सभागृहात जमली होती. मुलांचे चेहरे कोमेजलेले… मराठी आणि हिंदी विषय म्हणजे जोशीबाईंचा हातखंडा..खूप तल्लीन होऊन शिकवायच्या.. सुंदर उपमा, उदाहरणे देऊन सोपे करून…

#माझ्यातलीमी #निरोप

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(१/९/२५) #निरोप निरोप हा शब्द जरी तीन अक्षरी असला, तरी निरोप देणं किंवा घेणं फार कठीण आहे. मग तो गणपती बाप्पाचा असो की आयुष्यात येणाऱ्या कुणाचाही असो. आज गणपती बाप्पाचं विसर्जन, म्हणजे आपण त्याला निरोप द्यायचा! “का?” अर्थव आजी-आजोबांना…

साथ दे तू मला

#माझ्यातलीमी #कथालेखन #शतशब्दकथा (१/९/२५) #निरोप #साथ_दे_तू_मला 💔 साथ दे तू मला 💔 मधुरा मोबाईल मध्ये व्यस्त होती .. स्क्रोल करत सोशल मीडिया च्या रिल्स, पोस्ट बघत होती, चेहऱ्यावर आनंद नसून दुःख होते. डोळ्यातून पाणी गळत होते. “ए मधुरा ..” आईची…

शत शब्द कथा

#माझ्यातली मी… #शतशब्द कथा लेखन # निरोप ​ शीर्षक-अखेरचा ढोल… ​गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली होती. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष, सगळं काही नेहमीसारखं होतं. पण माझ्या डोळ्यासमोरून बाप्पाची मूर्ती नाही, तर आमच्या शेजारच्या काकांचा हसरा चेहरा…

# शताब्दी कथा

शतशब्द कथा (१/९/२५)  निरोप……  दु:खाला…. जयूला माहीत होते की, आपल्याला ब्लड कॅन्सर आहे व तोही शेवटच्या टप्प्यात आहे. माणूस आहे, वाईट तर वाटलेच तिला. पण…..  आहे ते स्वीकारायचे तेही हसत खेळत हे तिने स्वतःच्या मनाला समजावले.  जन्माला आलेला  प्रत्येक जण…

error: Content is protected !!