संगीता देवकर

संगीता देवकर

सत्कार

लग्न ठरल्यानंतर ते दोघे थोडे आडमार्गाला फिरायला गेले होते. आणि काही नराधमांनी डाव साधला. ह्या धक्क्यातून ती अजून सावरलीही नव्हती, आणि होणाऱ्या सासूबाईंनी लग्न मोडलं. त्याने तिचा एकही फोन घेतला नाही. शरीरावरचे आणि मनावरचेही व्रण सहन करत तिने त्याही अवस्थेत…

#माझ्यातलीमी #अलकलेखन

#माझ्यातलीमी #अलकलेखन(३/९/२५) #अलक “#या_ही_अवस्थेत_तिने_त्याने_स्वत:ला_समजावले”. प्रॉपर्टी च्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या, नंतर त्यांने तिच्या कडे घटस्फोटाच्या कागदावर सह्या घेतल्या. आणि लगेच घर सोडून निघून जायला सांगितले. या ही अवस्थेत तिने स्वतःला समजावले. जरी सर्व गेले तरीही पोटात वाढत असलेले. ” बाळ फक्त…

मार्ग

#माझ्यातलीमी #अलकलेखन लग्नाला अवघे काही दिवस राहिले असताना त्याचा अपघात झाला. एक पाय गमवावा लागला. उगाच तिच्या आयुष्याशी खेळ कशाला? त्याने आणि त्याच्या घरच्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेत तिला दुसरा धक्का दिला. जयपूर फूट, सर्जरी, श्रद्धा आणि सबुरी मार्ग दाखवत…

#Alak.. सांत्वना

#माझ्यातलीमी#अलकलेखन ( ३/९/२५) ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका अलक.. सांत्वना. .. कायमच फेसबुकवर दागिने घालून फोटो.. लाईक अभिप्रायचा वर्षाव. चोरांनी घर धुवून नेलं.. त्या धक्का बसलेल्या अवस्थेत तिनं स्वतःला समजावले.. जाऊ देत, डेड इनव्हेस्टमेंट होती ती. इमिटेशन ज्युवेलरीचा जमाना ..…

खरे यश

#माझ्यातलीमी #अलकलेखन (३/८/२५) #खरे_यश “या ही अवस्थेत तिने/त्याने स्वतःला समजावले ..” या वाक्याचा उपयोग करून #अलक लेखन ———————————————- 🧡 खरे यश 🧡 प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होती. दोन प्रात्यक्षिक परीक्षेत तीन दिवसांची सुटी असायची. अशातच तिच्या वडीलांना हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात…

खरी श्रद्धांजली

#माझ्यातलीमी #अलकलेखन ३/९/२५ विषय ..त्याने / तिने स्वतः ला समजावले खरी श्रद्धांजली १९९९ साल,वडिलांचं निधन झाल्याचा फोन ,तो मायदेशी परतला .अंत्यसंस्कार करून चार दिवसात पुन्हा मॅच खेळायला लंडनला हजर झाला .शतक ठोकून , भावूक होऊन आकाशात बघितलं .. त्याने स्वतःला…

लघुकथा

#माझ्यातलीमी #सुप्रभात #अलकलेखन(३/९२५) हसत-खेळत चाललेला प्रवास क्षणात भयानक झाला. संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहचले.तीच सर्वात जास्त जखमी होती, तरीही तिने स्वतःला सावरले त्याही परिस्थितीत स्वतःला समजावले! “मी खचले तर सगळे खचतील” खचू न देता तीने निर्धाराने परिस्थितीला आपल्या ताब्यात ठेवले

लघुकथा

#माझ्यातलीमी #सुप्रभात #अलकलेखन(३/९२५) हसत-खेळत चाललेला प्रवास क्षणात भयानक झाला. संपूर्ण कुटुंब हॉस्पिटलमध्ये पोहचले.तीच सर्वात जास्त जखमी होती, तरीही तिने स्वतःला सावरले त्याही परिस्थितीत स्वतःला समजावले! “मी खचले तर सगळे खचतील” खचू न देता तीने निर्धाराने परिस्थितीला आपल्या ताब्यात ठेवले

समज

त्या दोघांचा नुकताच साखरपुडा झाला आणि तिने त्याला एका मुलीला मिठीत घेतलेले पाहिले . तिचा संताप अनावर झाला पण तिने त्याही परिस्थितीत स्वतःला सावरले . थोड्याच वेळात त्याने त्यामुलीची आणि तिची ओळख करून दिली ही माझी मानलेली बहीण आई बाबांनी…

error: Content is protected !!