#माझ्यातली मी #लिव्ह इन रिलेशनशिप

विवाहाशिवाय सहजीवन राजाराणीच लग्न लागल आणि सगळी जेवायच्या वेळेपर्यंत गप्पा मारायला लागले. त्यात ते दोघही होते संजू आणि सारीका … काहीना माहित होते काहीना माहित नव्हते.सगळे त्यांच्यकडे बघत होते. खरतर तिच्याकडे बघत होते. का तर त्यांचं लग्न झाल नव्हत आणि ते एकत्र रहात होते. माणूस हा कुतूहल प्रिय…


