अलक लेखन

#माझ्यातली मी #अलक लेखन टास्क दिलेले शब्द — ट्रेन, स्टेशन ,रुमाल, नजर, पाऊस. वर्दीचा अभिमान मनी.आनंद ओसंडून वाही. आज स्वप्न पूर्ती झाली. दोघींही खुश. ट्रेनची वाट पाही. पाऊस रिमझिम पडतोय मनी स्वप्न रंगतंय, स्वागताला घर सजतंय.स्टेशनवर ट्रेन आली चढताना पाय…





