शतशब्द कथा

रीना ला आज ऑफीस मधे असतानाच राहुल चे लग्न ठरल्याचे कळले. तिने एक सुस्कारा टाकला आणि आपल्या रोजच्या कामाला लागली. घरी आल्यावर मात्र तिने कपाटात जपून ठेवलेली एक डायरी बाहेर काढली. त्या डायरी मध्ये तिने राहूल बरोबरच्या कितीतरी आठवणी लिहिल्या…




