संगीता देवकर

संगीता देवकर

दरवळ आठवणींचा

#माझ्यातलीमी #गणपतीविशेषटास्क #दरवळआठवणींचा “श्रावण मासी हर्ष मानसी” असा मनभावन श्रावण सुरू होतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडे सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण महिना संपल्या संपल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या आगमनाच्या कितीतरी दिवस आधीपासूनच सगळीकडे लगबग असते ती बाप्पाचे…

कथा लेखन

#माझ्यातली मी #गणपती विशेष टास्क #लेखन टास्क आठवणी #गणपती आठवणीतला बालपणीचा गणेशोत्सव: आठवणींचा उत्सव ​गणपतीचे दिवस आले की मन भूतकाळात रमून जाते, बालपणीच्या आठवणींचे गोड क्षण पुन्हा अनुभवावे वाटते. आमच्या घरी बाप्पा नसले, तरी गणेशोत्सवाचा आनंद होता. शेजारच्या सार्वजनिक गणेशोत्सवात…

पद्मालय

# माझ्यातली मी # गणपती बाप्पा *पद्मालय* भारतातील अडीच गणेश पीठांपैकी अर्धे पीठ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय,हे एक जागृत गणेश मंदिर आहे. गणेश पुराणात श्री व्यासांनी ज्याचा उल्लेख केला आहे . जळगाव पासून सोळा किमी अंतरावर…

व्हिडिओ टास्क

#माझ्यातली मी समुह आयोजित # गणपती विशेष टास्क #व्हिडिओ टास्क स्वागत बाप्पाचे आठवते ना रे बाप्पा तुजला गेल्या वर्षी बोलला होतास मला पुढल्या वर्षी पण येईल लवकरच वाट पाहतो तुझी गौरीच्या बाळा मी पण दिले होते तुला वचन करणार यापुढे…

तान्हा पोळा

#तान्हापोळा शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविल्या झुली ऐनेदार राजा परधान्या रतन दिवाणा वजीर पठाण तो मस्त किती छान कविता होती आपल्या लहानपणी. पोळ्याच्या बैलांचं सुंदर वर्णन कवितेत केलं होतं. किती छान बालपण होतं आपलं. जश्या सुंदर कविता होत्या तसं बालपण…

तुळशीबाग

‘ तुळशीबाग ‘ एक सांस्कृतिक ठेवा.. वास्तविक पुण्याचा इतिहास खूप महत्वपूर्ण आहे.. ईथे, आत्ता ,त्याचा ऊहापोह अप्रस्तुत होईल.. आताच्या पुण्याची ओळख ही काही आगळीवेगळीच आहे….. प्रेक्षणीय ठिकाणे तर आहेतच ,पण जिलब्या मारुती ,माती गणपती, ऊपाशी विठोबा, भाजी राम मंदिर,खुन्या मुरलीधर,…

जगण्याची वारी

# शब्दरजनी वारी जगण्याची जगण्याच्या वारीत स्पर्धा जीवघेणी थाबांयची तयारी नाही कोणाच्या मनी एकमेकांचे पाय ओढीत जो तो धावतो प्रत्येकालाच नभी घालायची गवसणी कालचक्र जसे जसे वेगाने फिरते स्पर्धा सारी तशी त्वेषाने वाढते नात्या नात्यांमध्ये जशी दरी पडते जीवलगांच्या जीवाची…

चारोळी

#माझ्यातली मी #चित्र चारोळी #कॅमेरा… तू झालास आता वृद्ध, जेष्ठ . जमाना नाविन्याचा नको कष्ट . हातात आता प्रत्येक दिसतो घट्ट. हवी ती छबी ठरते आता बेस्ट. @everyone

माझ्यातली मी | अलकलेखन

#माझ्यातली मी #अलकलेखन 20/8 /25 तिचे वय साठ च्या आसपास एक मुलगा एक मुलगी, मुलीचे लग्न होऊन सासरी सुखानी नांदत होती. मुलगा मेंटली रिटार्ड कसे वाढवावे तिच्यापुढे यक्ष प्रश्न, तीची जबाबदारी घ्यायला मुलीकडले तयार होते पण मुलाचा प्रश्न होता. शेवटी…

error: Content is protected !!