रणरागिणी

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा **रणरागिणी** महेश स्वतःवरच चिडला होता , खचला होता .त्याच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन त्याच्या भावाने दिलेल्या कागदपत्रांवर त्याने न वाचता सह्या केल्या .त्याने महेशला घर ,व्यवसायातून हाकलून लावलं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उमाने महेशला तिचे सर्व दागिने विकायला…


