संगीता देवकर

संगीता देवकर

श्रावण

#श्रावण नटून सजून श्रावण आला हिरव्या नवलाईत लाजला धरेवर साऱ्या उत्साह संचारला उधाण येई मग आनंदाला लाल हिरवा निळा आणि पिवळा अनेकविध रंगांच्या चहूकडे फुलमाळा मेघ दाटतो आकाशी सावळा सावळा मोर नाचतो फुलवून पिसारा निळा दूर क्षितिजावर इंद्रधनुष्य दिसे लेकी…

शतशब्दकथा (२९/७/२५)

चित्रावरून शतशब्दकथा (२९/७/३५) ….. एक दुजे के लिए …. सुबोधने लहानपणी आईबाबांचा मृत्यू बघितल्याने तो सतत घाबरलेला, स्वतःच्या तंद्रीत असायचा. त्यामुळे तो मुलांत मिसळायचा नाही. तो मामाकडे रहायचा. शेजारी प्राची राहायची. तो फक्त तिच्याशी बोलायचा. दोघांची चांगली मैत्री होती. अपघात…

शतशब्दकथा

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(२८/७/२५) इरा आणि शिव दोघेही उत्कृष्ट गिर्यारोहक. महाविद्यालयात असल्यापासून वेगवेगळ्या मोहिमा सर करण्याचे जणू त्यांना व्यसनच लागले होते. आवडीनिवडी समान असल्याने कधी दोघांचे प्रेमाचे सूर जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले ते कळलेच नाही. लग्नानंतरही दोघांनी त्यांची आवड तशीच…

#माझ्यातलीमी

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा (२८/७/२५) काॅलेज सुरू होऊन जवळजवळ एक महिना संपला, पण विद्यालय कॉलेजची फी भरता आली नव्हती. एमबीबीएस खर्चही खूप असतो. विद्या तंद्रीत कॅम्पस मध्ये चालत होती. तेवढ्यात समोर गाडी येऊन थांबली. विद्या दचकली.समोरची व्यक्तीने विचारले, “काय, मरायला माझीच गाडी…

शतशब्दकथा

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(२८/७/२५) इरा आणि शिव दोघेही उत्कृष्ट गिर्यारोहक. महाविद्यालयात असल्यापासून वेगवेगळ्या मोहिमा सर करण्याचे जणू त्यांना व्यसनच लागले होते. आवडीनिवडी समान असल्याने कधी दोघांचे प्रेमाचे सूर जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले ते कळलेच नाही. लग्नानंतरही दोघांनी त्यांची आवड तशीच…

शतशब्दकथा

#माझ्यातलीमी #शतशब्दकथा(२८/०७/२०२५) # स्वप्नीलकळ्या 🥀 *”आजही ते माझ्यासाठी प्रेरणा”* पैलतीराकडे नजर जाते;तेव्हा दडपण न येता पतीसह दोन तपाचे साहचर्य मला आश्वस्त करते. संसार कोणाचाही असो-अपूर्णतेकडून पूर्णतेकडे जाणारा प्रवास असतो. सीता-राम,राधे-श्याम नावे उच्चारली जातात.युगानुयुगे केला जाणारा उल्लेख म्हणजेच साहचर्याचे अलौकिकत्व .…

शतशब्दकथा . शीर्षक:- ” पूर्णत्व”.

शतशब्द कथा. कथेचे शीर्षक :- ” पूर्णत्व”. गौरी उत्तम शिल्पकार होती. शांत, संयमी तिचं काम नेमकं पण भावनाहीन वाटायचं. सोहम चित्रकार. रंगांशी खेळणारा, पण विस्कळीत. दोघं एकाच मूर्तीवर काम करत होते…” शिवशक्तीची मूर्ती”. गौरीच्या रेषांना सोहम चे रंग लाभले. आणि…

ईश्वरी

#ईश्वरी महेश व ईश्वरी हे अतिशय गोड जोडपे. नावाप्रमाणेच शिव व पार्वती सारखेच. दोघेही उत्तम जलतरणपटू. एका जलतरण स्पर्धेतच त्यांची ओळख होते. काही वर्षात ते लग्न करतात. हनिमून वरून कार ने परत येत असताना त्यांचा एक्सीडेंट होतो. त्यात महेशचा एक…

श्रावण मन भावन साजन

#माझ्यातलीमी #मनभावनश्रावण #वीकेंडटास्क #दीर्घकथा **श्रावण मन भावन साजन* आज रीना चा इंटरव्ह्यू आहे म्हणून तीची खूप धावपळ चालू होती .. त्यात तिचा मोठा भाऊ रोहित मात्र अजून ही झोपला होता ..रीना ची काम करता करता बडबड चालू होती …अरे दादा…

error: Content is protected !!