मुक प्रेम
#अलकलेखन टास्क मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही मुके प्रेम बेभरवशाचा पावसाळा, महाग बियाणे ,शेतमालाला भाव नाही या सर्व परिस्थितीला कंटाळून त्याने शेती विकली…गाव सोडून शहरात एक नौकरी शोधून कुटूंबासोबत राहायला आला . गाव सोडतांना वडिलांनी आवडीने जोपासलेली बैलजोडी…






