#माझ्यातलीमी #विकएंड टास्क
तिच्या आत्म सन्मानासाठी “आई, बघ ना मी काकू कडे गुळ तूप मागितलं तर मला नाही दिल. राजूला दिलं फक्त.” मी मागितलं तर म्हणाली “तुला काय गरज तुपाची?” माधवीच्या लक्षात येत होते रेखा तिची मोठी जाऊ नेहमीच तिच्या मुलीशी दुजाभाव करते..…




