संगीता देवकर

संगीता देवकर

ती खूप काही करते

#माझ्यातलीमी #कथालेखन २७/९/२५ **”ती खूप काही करते “** हिरव्या पाना पानाशी चमकती दवबिंदू मोती अवनी सजली नटली कळ्यांची रंगीत कांती बस मधून खिडकीतून प्रीती बाहेरच ते रमणीय दृश्य बघून वरील ओळी गुणगुणत होती .खूप छान ,हिरवगार ,प्रसन्न वाटत होत तिला..प्रीती,दीपक…

आठवणीतली हिरवळ

# माझ्यातली मी# ….. चित्रकथा लेखन टास्क….. …….. आठवणीतली हिरवळ……. आज सायली खूप खुश होती. तिचा प्रियकर सुयोग परदेशातून वापस येणार होता व नंतर ती दोघे लग्न करणार होती. लहानपणापासून ती दोघे एकत्र खेळली, बागडली व मोठे झाल्यावर प्रेमात सुद्धा…

#माझ्यातलीमी #विकएंड टास्क

अनुष्का डोळे मोठे करून ऐकत होती. अंजली वहिनी आणि दादा यांच्या प्रेमकथेची ही छोटीशी झलक तिला खूपच मजेशीर वाटली. पण तिच्या मनात प्रश्नांचा भेंडोळा घुमत होता. हिरव्या रंगाचं रहस्य? नानानानी पार्क? आणि ते कॉलेजच्या गॅदरिंगमधलं नाटक? ती मनातल्या मनात हसली…

मैत्रीचं हिरवं बंधन

#माझ्यातली मी #विकेंड टास्क # दीर्घकथा लेखन @everyone दि -२७/९/२०२५ शीर्षक – मैत्रीचं हिरवं बंधन ​कॉलेजचा तो कट्टा आता इतिहास झाला होता; पण त्यांच्या दोस्तीचं नातं अजूनही ताजं होतं. समीर आणि आलोक एका शांत, जुन्या गार्डनमध्ये एका बाकावर बसले होते.…

माणसाचे झाड होतांना ..

#माझ्यातलीमी #वीकेंडटास्क #कथालेखन #सायन्स_फिक्शन #माणसाचे_झाड_होतांना 💚 माणसाचे झाड होतांना 💚 जगातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी म्हणजेच नोबेल प्राईझ साठी विशालला नामांकन मिळालं आणि त्याच्या अथक परिश्रमाचं चीज झालं. त्याच्या घरी आनंद सोहळा साजरा करण्यात आला. आता त्यांनी स्वीडन ला जाण्याची तयारी सुरू…

ऋतुचक्र

ऋतुचक्र ____________________ चैत्र चैत्रपालवी फुटू लागली, नववर्षाचे स्वागत झाले, रामजन्माची लगबग झाली, चैत्रगौरही मखरी सजली… वैशाख वैशाख वणवा, नभी पेटला, सूर्यदेवही तळपू लागला, गावजत्रा या भरू लागल्या, बालचमूं, आनंदून गेला….. ज्येष्ठ पाऊसधारा बरसूं लागल्या, तप्त भूमी ही तृप्त जहाली, सख्या…

चित्रावरून कथा

दिलेल्या चित्रावरून कथा (२६/९/२५) ऋतू हिरवा….. कुमार पुण्यात मामाकडे दहा वर्षा नंतर गणपती बघायला आला होता. तेव्हा मामा रहात होता तो मोठ्ठा सान्यांचा वाडा होता. आता मोठी बिल्डिंग झाली होती. तेव्हा वाड्यात १५/२० भाडेकरू होते. बहुतेक सगळी एकत्र कुटुंब होती.…

( नवरात्री रंग )हिरवाईचा ऑडिट

#majhyatlimi ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका #हिरवाईला ऑडिट हवंय..हिरव्या शाईनं त्याचं पोस्टिंग आदिवासी वस्तीत झालं होतं. शांत स्वच्छ वातावरणात तो आता निवृत्तीची स्वप्नं रंगवत होता . रोजच्या हिरव्यागार भाज्या जमिनीतनं ताटात .. ताटातनं पोटात . किरकोळ आजार झाला की आदिवासी…

तो लाल गुलाब

#माझ्यातलीमी #कवितालेखन #तोलालगुलाब #तोलालगुलाब नाजूक पाकळ्यांचा साज सुगंधी वाऱ्याची गाज मनात दडलेलं प्रेम फुलवत तोच देतो खास अंदाज. रंगात त्याच्या दडलेली जादू, डोळ्यांना भिडते लाल छटा. भावनांचा तो होतो दूत, गुपित सांगतो न बोलता. स्पर्शात कोमलता सामावलेली, सौंदर्याला लाभले तेजोमय…

नवदुर्गा

“अगं साधना जरा आज बँकेचे थोडे काम करून ये ना” समीरने साधनाला नाश्ता करताना सांगितले. “अरे तू आहेस ना करायला, मला घरातलं खूप काम आहे.” साधना म्हणाली. साधना व समीर हे एक मध्यमवर्गीय व मध्यमवयीन जोडपे. साधनाचे वय पस्तीस तर…

error: Content is protected !!