विषय आरशातील जग: आरशातून दुसर्या जगातला प्रवास!
कथा : **स्वप्न कि सत्य?** लहानपणापासून तिला आरशात स्वतःला पाहायला खूप आवडायचं. ती तासनतास त्यात रमून जायची. आजी आणि आईचा किती ओरडा खाल्ला होता तिने त्यासाठी. कधी पाठीवर धपाटेही मिळाले होते. पण तिची ही सवय काही बदलली नाही. लग्न झाल्यानंतरही…



