बायको नच तू दुर्गा

#माझ्यातलीमी #लघुकथालेखनटास्क (१५/९/२५) #लघुकथा सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत तुमची बाजू मांडतील .. 🔥बायको नच तू दुर्गा 🔥 दिनेश अमृता नवराबायको उच्चशिक्षित ..ती आय टी क्षेत्रात,तो डॉक्टर . एक पेशंट तिचे दिनेश बरोबरचे फोटो व्हायरल करते, आरोप करते…


