अलक लेखन

#माझ्यातली मी #अलक लेखन टास्क दि १७/९/२०२५ @everyone #”मी तुझ्या बाजूने कधी विचार केलाच नाही” यावर अलक अनपेक्षित निर्णय लग्नाला काही दिवस उरले असताना,त्याचा अपघात झाला आणि त्याचा पाय निकामी झाला. “पाय गेल्यामुळे लग्न मोडलं,” अशी कुजबुज सगळीकडे सुरू झाली.…




