लघुकथा लेखन
” त्या लोकांना तुमचं मोल कधीच समजणार नाही ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी हजर राहता “… या वाक्याचा उपयोग करून लघुकथा (१३/१०/२५) हुकमी एक्का रमा व सावनी लहानपणीच्या मैत्रीणी. रमा दिसायला चांगली व श्रीमंत घरात जन्मलेली तर सावनी दिसायला चारचौघीं सारखी व…




