दुरितांचे तिमिर जावो

#माझ्यातील मी #लघुकथा लेखन @everyone # “दुरितांचे तिमिर जावो सिद्धेश्वराची कृपा” एक छोटंसं खेडेगाव. शांत वातावरण लोक आपापसात एका प्रेमाच्या धाग्याने बांधलेले. या धाग्याचा दुआ होता येथील देवस्थान ” श्री सिद्धेश्वर मंदिर”. या देवस्थान मुळे घराघरात शांती होती. काही आपापसात…

