चित्रावरून कथा
दिलेल्या चित्रावरून कथा (२६/९/२५) ऋतू हिरवा….. कुमार पुण्यात मामाकडे दहा वर्षा नंतर गणपती बघायला आला होता. तेव्हा मामा रहात होता तो मोठ्ठा सान्यांचा वाडा होता. आता मोठी बिल्डिंग झाली होती. तेव्हा वाड्यात १५/२० भाडेकरू होते. बहुतेक सगळी एकत्र कुटुंब होती.…




