काही गोष्टी मिळोत न मिळोत बदल होतोच

#माझ्यातलीमी#ब्लॉगलेखनटास्क (५/१/२५) ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका तो चरणस्पर्श करत होता . गांधारीची डोळ्यावरची पट्टी तशीच. विजयी भव आशीर्वाद तोंडातनं बाहेर पडलाच नाही. जीत त्याची वा हार धर्माची दोन्हीमुळे आयुष्य बदलणार होतंच. विना सेनेचा सेनापती.. अश्वत्थाम्याचा प्रतिशोध पुरा होणार होता…


