संगीता देवकर

संगीता देवकर

गाण्याचे रसग्रहण

#माझ्यातलीमी #विकेंडटास्कलेखन #रसग्रहणगाण्याचे @everyone ३/१०/२५ चित्रपट- चिंटू ♥ गायक- शुभंकर कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी ♥ संगीत- सलील कुलकर्णी ♥ गीत- संदीप खरे ♫ Lyrics ♫ एकटी एकटी घाबरलीस ना… एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई एकटी एकटी घाबरलीस ना…

रसग्रहण

#माझ्यातलीमी #विकेंडटाक #रसग्रहणगाण्याचे सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणू सावली सांज ये गोकुळी १९९४ साली प्रसिद्ध झालेल्या ‘ वजीर ‘ चित्रपटातील हे गीत. सुधीर मोघे यांचे अप्रतिम शब्द… पुरिया कल्याण व यमन रागावर आधारित तितक्याच ताकदीचे श्रीधर फडक्यांचे संगीत…आणि…

Vikendtask

#माझ्यातलीमी #विकेंड टास्क #रसग्रहण भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांति भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन कांति आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे हे गाणे ऐकले की मन एकदम गुंग होऊन जाते. कांदेपोहे…

# वीकेंड टास्क

#माझ्यातलेमी #वीकेंड टास्क दि. ०३/१०/२५ जब कोई बात बिगड जाये जब कोई मुश्किल पड जाये तुम देना साथ मेरा, ओ हम नवाज…. एकमेकांवरील प्रेमाचं, निस्वार्थ सोबतीच, आणि अटळ विश्वासाचं प्रतीक असणार हे गाणं! अगदी लग्न होऊन संसारात पदार्पण करताना पासून…

विकेंड टास्क लेखन

#माझ्यातली मी #विकेंड टास्क लेखन # रसग्रहणगाण्याचे @everyone ​जीवनगाणे गातच रहावे ​जीवनगाणे गातच रहावे झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच रहावे! ​सात सुरांचा हा मेळा व्यापून उरला विश्वाला हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला तुमच्या माझ्या…

उदे ग अंबे उदे

🌸उदे ग अंबे उदे 🌸 नवरात्र उत्सव चालूआहे.. सगळीकडे स्त्रियांचा उत्साह ओसंडून वहात आहे… समस्त स्त्रीवर्ग चैतन्याने भारावून गेला आहे… प्रत्येक स्त्री आपापल्या परीने देवीची उपासना, आराधना करत आहे.प्रत्येक स्त्रीला दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या संघर्षाला तोंड द्यावेच लागते. कधी…

#जांभळा रंग

#नवरात्रीनिमित्त नवरंग ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका संकलित माहिती .. जांभळा ——————————— जांभळा रंग सामान्यतः अध्यात्म आणि सर्जनशीलतेशी जोडलेला असतो. यात एक गूढ गुणवत्ता आहे जी कल्पनाशक्तीला आकर्षित करते आणि जादू आणि आश्चर्याच्या भावनांना प्रेरित करते. इतिहास ———- होमरच्या “इलियड”…

#लघूकथा:- मायेचा दिवा

# माझ्यातली मी लघुकथा (२९/९/२५) शीर्षक :- मायेचा दिवा. # दिलेल्या वाक्यावरून लघुकथा लिहा. चिमुकली मनस्वी तिच्या आईवर खूप चिडचिड करायची, ओरडायची, छोट्या छोट्या कारणांनी रुसायची. पण आई मात्र तिच्या आवडीचा डबा बनवायची, युनिफॉर्मला इस्त्री करायची, संध्याकाळचा खाऊ तिच्याच आवडीचा…

error: Content is protected !!