लघुकथा…शांत बंड
लघुकथा : “शांत बंड” त्या लोकांना तुमचं मोल कधीच समजणार नाही… ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी हजर राहता. सुमन च्या डोक्यात हे वाक्य अनेक दिवस घोळत होत.सहज डायरी चाळताना हे वाक्य तिच्या जुन्या डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं ते तिला दिसल. ती…


