वैचारिक सौंदर्य

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क(२७/१०/२०२५) #वैचारिक_सौंदर्य #स्वप्नीलकळ्या🥀 विषय:—सौंदर्य… सर्वांनाच आवडतं पण काहींना चेहऱ्याचं… काहींना विचारांचं… 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 सुजाताच्या काॅलेजमध्यें सुयश हा अविवाहित,तरूण प्रोफेसर. रहाणी अतिशय साधी व दिसायलाही सर्वसामान्य. काही विद्यार्थी त्याची टर उडवायचे. पण वर्गात शिकवतांना मात्र त्याची उच्च विचारसरणी व वैचारिक सौंदर्य…






