संगीता देवकर

संगीता देवकर

जीवन आनंद

#माझ्यातली/ला_ मी #वीकेंड _टास्क #विषय _जीवन-आनंद. 1 नोव्हेंबर 2025 विजय रघुनाथ भदाणे जगण्याचा उत्सव एक जीवनानंद ! जगणे हा एक उत्सव असतो व उत्सव बरोबर आनंदी आनंद हे समीकरण दृढ आहे.म्हणुन जीवन जगताना त्याचा सर्वतोपरी आनंद घ्यावा वा लुटावा तसेच…

सुपीक विचार

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२८/१०/२५) #सुपीकविचार *** सुपीक विचार *** धाप लागली, तोल गेला, मोनिका खाली कोसळली,रडायला लागली. कुणीतरी तिला खांद्याला धरून उचललं. रात्रीची वेळ,अंधार,विजेचा गडगडाट, पाऊस.मोनिकाला ती स्त्री म्हणाली, “चल माझ्यासोबत.” त्या स्त्रीने तिला मोहिनी घातली होती. मोनिका तिच्यासोबत गेली तिच्या…

खरे सौन्दर्य

# माझ्यातली मी #लघुकथालेखन @ everyone 🌹शीर्षक – खरे सौदंर्य 🌹 ​आज ‘युवा विचार मंच’च्या ऑडिशनसाठी कॉलेजमध्ये लगबग होती. रूपा आणि तिच्या मैत्रिणी पार्लरमधून आल्या होत्या, तर दीपा एका कोपऱ्यात पुस्तक वाचत होती. लोखंडे सर बाह्य सौंदर्याला प्राधान्य देतात म्हणून…

निर्णय

#माझ्यातलीमी #लघुकथाटास्क (२७/१०/२५) निर्णय ऑफिसमधून आल्याआल्या तन्मय म्हणाला, “आई, मी शारदाशी लग्न करणार आहे.” हे ऐकताच माधवराव बाहेर आले. त्यांच्या नजरेत आश्चर्य आणि आनंद तर देवयानीच्या नजरेत धक्का होता. “काय म्हणतोस तन्मय?” देवयानीचा आवाज कापरा झाला. त्या सामान्य रूपाच्या, मध्यमवर्गीय…

माझ्यातली मी

#माझ्यातली मी #लघु कथालेखन सौंदर्य सर्वांनाच आवडतं पण काहींना चेहऱ्याचं तर काहींना विचारांचं सारिका आणि समर या दोघांना कशाचीच कमतरता नव्हती , उणीव होती ती फक्त आई बाबा म्हणून हाक ऐकायची . आणि ती उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी अनाथ आश्रमामधून…

दुरंगी दुनिया

# माझ्यातली मी # लघुकथा लेखन दि. 27 आक्टोंबर 25 दिलेल्या ओळी सौदंर्य सर्वांना आवडत। कुणाला चेहऱ्याच…तर कुणाला …विचाराच दुरंगी दुनिया आज तिच्या साठी अत्यंत आनंदाचा दिवस होता. परदेशात एका भव्य फिल्म महोत्सवात ती भारतात प्रतिनिधीत्व करणार होती .भारतातल्याच नव्हे…

#माझ्यातलीमी

शीर्षक: खरे सौंदर्य संदेशला त्याच्या चेहऱ्यावरील छोट्या व्रणामुळे दोनदा नकार मिळाला होता. त्यामुळे तो अस्वस्थ होता. यावेळी नकार मिळाला तर लग्नाचा विचार सोडायचा, असा त्याचा निर्णय होता. श्रद्धाच्या घरी त्याचे कुटुंब पोहोचले. श्रद्धाच्या घरच्यांना संदेशच्या गालावरील व्रण दिसला आणि त्यांना…

जोडीदार

#माझ्यातलीमी #सुप्रभात #लघुकथाटास्क (२७/१०/२५) @everyone **जोडीदार** हॉस्पिटल मधून परतल्यावर गुलाबाचे फुल देताना पवन नीलाला म्हणाला माझ्या नजरेत तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही,विश्रांती घे,परवा आपलं लग्न आधी ठरविल्याप्रमाणे होईल.ती लाजली,तितक्यात आरशाकडे तिचं लक्ष गेल आणि जोरात किंचाळून तिने तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत…

…… व्याख्या खऱ्या सौंदर्याची……

# माझ्यातली मी # *** लघुकथा लेखन टास्क *** … सौंदर्य सर्वांनाच आवडतं पण काहींना चेहऱ्याचं तर काहींना विचारांचं.. या ओळीवरून …..व्याख्या खऱ्या सौंदर्याची…. डॉक्टर चेतना व तिचे डॉक्टर मित्र मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. हे सगळे उच्चशिक्षित होते. त्यांना त्यांच्या…

लघुकथा :- ज्योती

लघुकथा टास्क (२७/१०/२५) खालील दिलेल्या वाक्यावरून लघुकथा लिहा. “सौंदर्य सर्वांनाच आवडतं, काहींना चेहऱ्याचं काहींना मनाच “. कथेचे शीर्षक:- ज्योती . नेहा ही आंधळी होती, जन्मतःच तिने जगाचे रंग पाहिले नव्हते. पण तिच्या मनातले रंग मात्र इंद्रधनुष्यापेक्षाही सुंदर होते. ती नेहमी…

error: Content is protected !!