संवाद

#माझ्यातलीमी #विकेंडटास्क #वर्तमानपत्रसदरलेखन सदर – “संवाद” भाषेचा, पिढ्यांच्या भावनेचा गोड ताळा* बदलत्या पिढीचं जगण्यातील अर्थ… जीसौ सीमा अशोककुमार कुलकर्णी “गणित चुकतंय” की “Maths चुकतोय”? दर रविवारी सकाळी आमच्या घरात एक छोटंसं युद्ध ठरलेलं असतं… अदी विरुद्ध त्याचं maths! पेन्सिल, वही,…






