संगीता देवकर

संगीता देवकर

माणसाचे झाड होतांना ..

#माझ्यातलीमी #वीकेंडटास्क #कथालेखन #सायन्स_फिक्शन #माणसाचे_झाड_होतांना 💚 माणसाचे झाड होतांना 💚 जगातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी म्हणजेच नोबेल प्राईझ साठी विशालला नामांकन मिळालं आणि त्याच्या अथक परिश्रमाचं चीज झालं. त्याच्या घरी आनंद सोहळा साजरा करण्यात आला. आता त्यांनी स्वीडन ला जाण्याची तयारी सुरू…

ऋतुचक्र

ऋतुचक्र ____________________ चैत्र चैत्रपालवी फुटू लागली, नववर्षाचे स्वागत झाले, रामजन्माची लगबग झाली, चैत्रगौरही मखरी सजली… वैशाख वैशाख वणवा, नभी पेटला, सूर्यदेवही तळपू लागला, गावजत्रा या भरू लागल्या, बालचमूं, आनंदून गेला….. ज्येष्ठ पाऊसधारा बरसूं लागल्या, तप्त भूमी ही तृप्त जहाली, सख्या…

चित्रावरून कथा

दिलेल्या चित्रावरून कथा (२६/९/२५) ऋतू हिरवा….. कुमार पुण्यात मामाकडे दहा वर्षा नंतर गणपती बघायला आला होता. तेव्हा मामा रहात होता तो मोठ्ठा सान्यांचा वाडा होता. आता मोठी बिल्डिंग झाली होती. तेव्हा वाड्यात १५/२० भाडेकरू होते. बहुतेक सगळी एकत्र कुटुंब होती.…

( नवरात्री रंग )हिरवाईचा ऑडिट

#majhyatlimi ©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका #हिरवाईला ऑडिट हवंय..हिरव्या शाईनं त्याचं पोस्टिंग आदिवासी वस्तीत झालं होतं. शांत स्वच्छ वातावरणात तो आता निवृत्तीची स्वप्नं रंगवत होता . रोजच्या हिरव्यागार भाज्या जमिनीतनं ताटात .. ताटातनं पोटात . किरकोळ आजार झाला की आदिवासी…

तो लाल गुलाब

#माझ्यातलीमी #कवितालेखन #तोलालगुलाब #तोलालगुलाब नाजूक पाकळ्यांचा साज सुगंधी वाऱ्याची गाज मनात दडलेलं प्रेम फुलवत तोच देतो खास अंदाज. रंगात त्याच्या दडलेली जादू, डोळ्यांना भिडते लाल छटा. भावनांचा तो होतो दूत, गुपित सांगतो न बोलता. स्पर्शात कोमलता सामावलेली, सौंदर्याला लाभले तेजोमय…

नवदुर्गा

“अगं साधना जरा आज बँकेचे थोडे काम करून ये ना” समीरने साधनाला नाश्ता करताना सांगितले. “अरे तू आहेस ना करायला, मला घरातलं खूप काम आहे.” साधना म्हणाली. साधना व समीर हे एक मध्यमवर्गीय व मध्यमवयीन जोडपे. साधनाचे वय पस्तीस तर…

शाश्वत प्रेम

आज नवरात्राच्या नवमीचा कुळाचार होता.जया, विजया दोघी जावा स्वयंपाक करत होत्या.भाजी झाली, चटणी,कोशिंबीर झाली.तोपर्यंत पुरणाची डाळ पण शिजली. पुरणाची डाळ काढून जयाने वरणभात लावला.पुरण जाळीतून डाळ काढायला विजयाने घेतलं. जया म्हणाली मी तोपर्यंत तळण करते. तिने तळण्यासाठी तेलाची कढई गॅसवर…

वासुदेव आला हो वासुदेव आला

दान पावलं बाबा दान पावलं वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या पारी हरीनाम बोला || धृ || हे देवता चित्रपटातील गायक जयवंत कुलकर्णी ह्यांनी गायलेलं आणि राम लक्ष्मण ह्यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर ह्यांनी लिहिलेलं एक जबरदस्त उर्जा निर्माण करणारं…

error: Content is protected !!