योग्य सल्ला
#माझ्यातलीमी #ब्लॉगलेखनटास्क (२२/१२/२५) #योग्यसल्ला वाक्य : माणसाकडे पर्याय जास्त असले की त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याचीही समज राहत नाही. अचला खूप हुशार मुलगी. तिने ठरवलं होतं पदवीधर झाल्यावर एक चांगली नोकरी मिळवायची. त्याकाळी पदवी बरोबर अजून एखाद्या खास ज्ञानाची…



