तूच २०२६ म्हणून परत ये
# विकेंडटास्क # गुडबाय २०२५ (२८/१२/२५) तूच २०२६ म्हणून परत ये…. सुहास आणि शर्वरी गप्पा मारत बसले होते. सुहास म्हणाला, शर्वरी… हे वर्ष आपल्या साठी एक सोनेरी वर्ष होते. सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या. आपल्या दोघांना प्रमोशन मिळाले. नवीन स्वतःचा चार…





