कथालेखन, शिर्षक:- आईचा फोन
#कथालेखनटास्क (३०/१२/२५) कथेचं शीर्षक:- ” आईचा फोन”. रेल्वे स्टेशन. रात्रीचे 11 वाजलेले, तरीही गजबजलेलं होतं. सगळीकडे घोषणा, धापळ, गर्दी. समीर रेल्वेची वाट पाहत होता. सतत थोड्या थोड्या वेळाने त्याचा फोन वाजत होता. एकच नाव,” आई”. आई दिवसातून सात ते आठ…
