#माझ्यातलीमी
#लघुकथा (५/१/२०२६) #” काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही”. या विचाराला अनुसरून कथालेखन. लघुकथेच शीर्षक :- ” मोड”. विनायक ने त्याच्या आयुष्यातील दहा वर्ष एकच स्वप्न पाहिलं होतं ते म्हणजे” जिल्हाधिकारी होण्याचं !”घरची अत्यंत गरिबी,…



