जिद्दी नृत्यांगना

#माझ्यातलीमी #लघुकथालेखनटास्क (२३/१०/२५) #लघुकथा #दुरितांचेतिमिरजावो #जिद्दीनृत्यांगना 💃 जिद्दी नृत्यांगना 💃 अंजू एका लहानशा गावीतील मुलगी. दिसायला खूप सुंदर, मनमिळावू, गुणी, सर्वगुणसंपन्न. साऱ्या कलागुणात पारंगत. मात्र अभ्यासात जेमतेमच. नृत्याची तिला भारी आवड. सारे तिला म्हणायचे, “नाचून काय दिवे लावणार आहेस. चांगला…


