#लघुकथालेखनटास्क (१५/१२/२५)
शीर्षक….माझे काय चुकले नविन लग्न झाल्यावर नंदिता तिच्या सासरी रहायला आली. दोन बेडरूम च्या त्यांच्या घरात ती, तिचा नवरा आणि सासरे असे तिघेच रहात असत. मोठा दिर आणि जाऊ (दिराची बायको) वेगळ्या शहरात रहात असत. नंदिताचे नुकतेच लग्न झालेले असल्याने…





