#माझ्यातलीमी#अलकलेखन ( ३/९/२५)
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
अलक.. सांत्वना.
..
कायमच फेसबुकवर दागिने घालून फोटो..
लाईक अभिप्रायचा वर्षाव.
चोरांनी घर धुवून नेलं..
त्या धक्का बसलेल्या अवस्थेत
तिनं स्वतःला समजावले..
जाऊ देत, डेड इनव्हेस्टमेंट होती ती.
इमिटेशन ज्युवेलरीचा जमाना ..
अंगावरती नकलीच दागिने
आता मिरवते ती.
..
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
टीप..
सोशल मीडियावर टूर्स,दागिने अशी वैयक्तिक माहिती म्हणजे ठरू शकते चोरांना आमंत्रण.


सुंदर अलक